समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!
समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...
Feb 27, 2018, 08:09 PM ISTदुष्काळावर मात : 'मुंगळा' टीमकडून दुष्काळग्रस्तांना मदत
'मुंगळा' टीमकडून दुष्काळग्रस्तांना मदत
Sep 25, 2015, 07:39 PM IST