municipal hospital

रुग्णाचा मृत्यू : नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाईकांकडून तोडफोड

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. तर हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डातही तोडफोड करण्यात आली आहे.  

Oct 28, 2020, 11:20 AM IST

पालिका रुग्णालये आता खासगी संस्थांच्या हवाली करणार!

पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पालिकेची रुग्णालये खासगी संस्थांकडे चालवायला देण्यात येणार आहेत.

Feb 6, 2019, 05:29 PM IST

मुंबईच्या पालिका रूग्णालयात उपचार महागणार

मुंबई महापालिका रुग्णालयांतील उपचार आता महागणार आहेत. मुंबईकरासाठी २० टक्के तर मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Jan 17, 2018, 07:51 PM IST

मुंबई पालिका रुग्णालयात 'थ्री डोम ऑपरेशन लाईट' खरेदी घोटाळा

महापालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात 'थ्री डोम ऑपरेशन लाईट' खरेदीसाठी कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण भाजपने स्थायी समितीत उघडकीस आणलेआहे. 

Jul 13, 2017, 10:11 AM IST

मुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत. 

Oct 23, 2015, 10:47 AM IST

मुंबईत रूग्णांना मिळणार शिरा, उपमा

मुंबईत रूग्णांना शिरा, उपमा किंवा पराठा मिळणार आहे. डॉक्टरांपाठोपाठ आता रुग्णांनाही सकाळची न्याहरी देण्यात येणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा होऊन घेण्यात आलाय.

Aug 21, 2013, 10:40 AM IST