musical love triangle

'अष्टपदी'च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; पार पडला चित्रपटाचा मुहूर्त

 भारतीय विवाह संस्कृतीमध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे, पण या चित्रपटाचं शीर्षक 'अष्टपदी' असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत कुतूहल जागं होतं. 'अष्टपदी'च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

May 11, 2024, 03:32 PM IST