muttiah murlidharan

मुथय्या मुरलीधरनचा 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स? VIDEO पाहून बोबडी वळेल, पण सत्य वेगळंच

Viral Video: विकी कौशलच्या (Vikcy Kaushal) 'बॅड न्यूज' (Bad News) चित्रपटातील 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाणं सोशल मीडियावर  (Social Media) प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत असून, असंच एक रील व्हायरल झालं आहे. 

 

Jul 31, 2024, 12:48 PM IST