'त्या' फोटोमुळे चहलच्या संसारात मीठाचा खडा? भावनिक होत धनश्री म्हणाली, 'तुमच्या आई, बहिण..'
Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma On Viral Photos: काही आठवड्यांपूर्वी धनश्री वर्माचे एका पुरुषाबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवरुन तिला आणि चहलला फार ट्रोल करण्यात आलं. त्यासंदर्भात आता धनश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Mar 19, 2024, 09:47 AM ISTनिबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!
अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं.
Feb 6, 2016, 10:51 PM IST