आधी साकारली नात, नंतर त्याच अभिनेत्याची हिरोईन; 40 वर्षांचा फरक असूनही 'या' लेडी सुपरस्टारनं गाजवला रुपेरी पडदा
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने 40 वर्ष वयाने मोठ्या दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नातीची भूमिका साकारली होती आणि नंतर तिच्या करिअरच्या उंचीवर पोहोचल्यावर ती त्याचं अभिनेत्याच्या नायिकेचीही भूमिका साकारली. आता त्याच सुपरस्टारच्या नातवाने एका चित्रपटात 'या' अभिनेत्रीच्या मुलीसोबत रोमँटिक भूमिका साकारली आहे. तर पाहुयात कोण हे दोन दिग्गज कलाकार..
Dec 30, 2024, 01:40 PM IST