nagpur rain

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, पुरात तिघांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 10 हजारांची मदत जाहीर

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. पुराच्या पाण्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, NDRF, SDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. नुकसानग्रस्तांना 10 हजारांची तर दुकानदारांना 50 हजारांपर्यंत मदत जाहीर करण्यात आलेय. 

Sep 23, 2023, 10:31 PM IST

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

Sep 23, 2023, 02:18 PM IST
Nagpur Rain video Hailstorm, damage to wheat, gram, fruit and vegetable crops in Nagpur district PT1M15S

Nagpur Rain video | नागपूर जिल्ह्याला गारपीट, गहू, हरभरा, फळपिकं भाजीपालाचं नुकसान

Nagpur Rain video Hailstorm, damage to wheat, gram, fruit and vegetable crops in Nagpur district

Mar 21, 2023, 10:45 AM IST
Todays Top Headline PT1M45S

Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | Zee 24 taas

Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | Zee 24 taas

Sep 12, 2022, 07:30 AM IST

नागपूर जिल्ह्यात नाल्यामध्ये स्कॉर्पिओ वाहून गेली, 6 जण दगावल्याची भीती

पुराच्या पाण्यात स्कॉर्पिओ गाडी नेण्याचं भलतं धाडस नडलं

Jul 12, 2022, 05:28 PM IST

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, गारपीट, पावसानं बळीराजा पुन्हा संकटात

थंडीतही पुन्हा पाऊस! गारपीटमुळे बळीराजा चिंतेत, या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अलर्ट

Dec 28, 2021, 05:09 PM IST

नागपुरात वाऱ्यासह पाऊस, उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा

नागपूर शहरात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाच्या सरींचा शिडकावा झाला.  

Jun 1, 2019, 07:23 PM IST

नागपुरात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार

शहरातील जनजीवन विस्कळीत

Aug 21, 2018, 04:30 PM IST