nagpur speeding car killed

नागपुरात वेगवान कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

नागपूरमध्ये एका वेगवान कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 17, 2024, 01:28 PM IST