nanded government hospital

डुकरानं तोडले लचके तोडल्याने रुग्णाचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील डुकरानं रूग्णाचे लचके तोडले आहेत. यात 35  वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Nov 11, 2023, 10:26 PM IST

आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 05:06 PM IST

संतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य

Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं

Oct 3, 2023, 01:34 PM IST

2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.

Oct 3, 2023, 01:06 PM IST

'3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले

24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: थेट शिंदे सरकावर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तर राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळेंनी 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

Oct 3, 2023, 09:32 AM IST