naredra modi

'आमच्याकडे देशभरात आंदोलनं घडवायची ताकद असती तर मोदी सत्तेत आलेच नसते'

या सगळ्या हिंसाचाराला पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळ जबाबदार

Dec 16, 2019, 03:14 PM IST

मोदी सरकारची उलटगणती सुरु झालेय- सोनिया गांधी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Jul 22, 2018, 07:38 PM IST

सर्वोच्च न्यायालय सरन्याधीशांचे मोदी सरकारवर ताशेरे

 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश आर.एम. लोढा यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. न्यायमूर्ती गोपाल सुब्रह्मण्यम यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशपदी शिफारस करणारी फाईल कोणतीही पूर्वसूचना न देता परत पाठवण्यात आली.

Jul 2, 2014, 01:15 PM IST

मोदींच्या नावे लिहिली `सुसाईड नोट`

गाजियाबादहून जवळच असलेल्या लोनीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावे एक `सुसाईड नोट` लिहून ठेवलीय.

Apr 22, 2014, 04:23 PM IST

नरेंद्र मोदी उत्तरं देणार 'ऑनलाईन'

लोकसभा निवडणूक २०१४ ला सामोरं जाण्यासाठी विविध पक्षांची आणि नेत्यांची तयारी सुरू झालीय. आपली ‘इमेज’ सुधारण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करण्याची तयारीही त्यांनी केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यापैकीच एक... त्याचाच एक भाग म्हणून मोदी आता लोकांसमोर येणार आहेत ऑनलाईन माध्यमातून...

Aug 8, 2012, 10:27 PM IST