narendra jha

'हैदर'फेम 'या' बहुआयामी अभिनेत्यानं अचानक घेतली एक्झिट!

अभिनेता नरेंद्र झा यांचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झालंय. बुधवारी सकाळी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचे प्राण घेतले. यापूर्वीही दोन वेळा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. 

Mar 14, 2018, 12:10 PM IST