Pune Nashik Highway Accident : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू
Pune Nashik Accident : पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. ( Accident News) महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला.
Feb 14, 2023, 07:28 AM ISTNashik Accident: कामावरुन परतलेल्या बाबांना भेटायला चिमुकली गेली अन्..परतलीच नाही!
Nashik News: मुलगी आणि वडिलांच (Father and daughter relation) नात अतूट असतं...वडिलांसाठी मुलगी म्हणजे परकं धन असंही म्हटलं जातं. मात्र, तरीही बाप आपल्या मुलीला जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत जिवापार जपत असतो.परंतु बापाच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अपघाती मृत्यू होत असेल तर ...अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक शहरातील (Nashik News) अंबड परिसरात (Ambad Area) घडली आहे.
Feb 3, 2023, 04:03 PM ISTNashik Sinnar Shirdi Accident : ट्रक - बस अपघातातील मृतांची ओळख पटली, मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर
Nashik Accident News : साईभक्तांच्या खासगी बसला आज पहाटे नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे.
Jan 13, 2023, 01:54 PM ISTकॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Dec 10, 2022, 07:04 PM ISTVIDEO | खासगी बसमधून गुटखा, ड्रग्सची वाहतुक-गिरीश महाजन
Minister Girish Mahajan Allegation On Private Travel Bus After Accident
Oct 9, 2022, 01:20 PM ISTVideo | शरद पवारांनी नाशिकच्या दुर्घटनेवर व्यक्त केले दुख
Sharad Pawar said on Shiv Sena's symbol fight.
Oct 8, 2022, 12:00 PM ISTGoogle Map वरचा अतिविश्वास नडला! कार थेट नदीपात्रात, 3 पर्यटकांचा मृत्यू
सावधान! तुम्हीही गुगल मॅपचा वापर करून प्रवास करताय, भयानक अपघाताचा हा Video पाहा
Jul 16, 2022, 04:07 PM ISTVideo | बस खाली चिरडून तरुणाचा मृत्यू ; नाशिकमधली दुर्दैवी घटना
Young boy death in bus and two-wheeler accident
Jun 6, 2022, 11:55 AM ISTVIDEO : नाशिकजवळ जयनगर एक्स्प्रेसला अपघात, दहा डब्बे घसरले
Accident on Jayanagar Express near Nashik, ten coaches fell
Apr 3, 2022, 05:05 PM ISTBREAKING Nashik accident : नाशिकजवळ जयनगर एक्स्प्रेसला मोठा अपघात, दहा डब्बे घसरले
मुंबईहुन सकाळी 11.30 वाजता नाशिककडे निघालेल्या जयनगर एक्स्प्रेसला नाशिकजवळ अपघात झालाय.
Apr 3, 2022, 04:14 PM ISTVideo विचलित करणारा, भरधाव वाहनानं महिलेला फरफटत नेलं
Nashik Satara Speed Uncontrol Car Accident
Feb 17, 2022, 03:30 PM ISTVIDEO| बैलगाडा शैर्यतीमध्ये मोठा अपघात
Nashik Accident Of Senior Citizen In Bullock Cart Racing
Dec 29, 2021, 01:05 PM ISTनाकाबंदी दरम्यान सिमेंट मिक्सरच्या धडकेत वाहतूक पोलिसांचा मृत्यू
हेड कॉन्स्टेबल कुमार गायकवाड कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Jan 30, 2021, 06:02 PM ISTजुन्नर । सायकल वारीत ट्रकच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू
सायकल वारीला गालबोट, ट्रकच्या धडकेत सहभागी लहानग्याचा मृत्यू
Jun 28, 2019, 02:50 PM ISTयेवल्यामध्ये ४ वाहनांचा अपघात, ४ महिला ठार
नाशिक जिल्ह्यातील येवला कोपरगाव रोडवरील नांदेसर चौकीजवळच्या म्हसोबा माथा इथं चार वाहनांच्या विचित्र अपघातात ४ महिला जागीच ठार झाल्या तर १६ जण जखमी झाले आहेत.
Jul 11, 2012, 12:12 PM IST