nashik corporation

नाशकात महाशिवआघाडी, भाजपाची सत्ता असलेल्या पालिकेत शिवसेनेचा महापौर ?

भाजप आणि शिवसेना युतीमधील वादाचा फटका मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये बसणार आहे. 

Nov 20, 2019, 11:18 AM IST

भाजप गटनेत्यांकडून भाजप नेत्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी लेटर बॉम्ब

 भाजपच्याच नेत्यांची नार्को टेस्ट लाय डिटेक्टर चाचणीची मागणी करण्यात आली आहे. 

Sep 7, 2019, 03:24 PM IST

'गतिमान नाशिक'साठी मुंढेचा निर्णय,२२ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

धडकेबाज आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज मनपाला २२ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्यात.

May 25, 2018, 11:06 AM IST

वृक्षतोड नाशिक पालिकेला भोवली

पर्यावरणाच्या असमतोलाला कारणीभूत ठरलेल्या वृक्षतोडीची गंभीर दखल मुंबई उच्च नायालयाने घेतली असून महामार्ग प्राधिकरण आणि नाशिक महापालिकेला चांगलच फटकारलय.

May 21, 2014, 09:58 AM IST

नाशिक महापालिकेत शिवसेनेची वाढली धुसफूस

नाशिकमध्ये शिवसेनेतली धुसफूस वाढते आहे. याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरत आहे ते महापौर नयना घोलप आणि त्यांच्या कुटुंबीयांचं वर्तनामुळे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना महापौर वगळता शिवसेनेच्या एकही नेत्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं.

Nov 8, 2011, 04:28 PM IST