nashik graduate elections

Nashik Graduate Elections : नाशिक पदवीधर निवडणुकीत रंगत, शुभांगी पाटील यांना मविआचा पाठिंबा

नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, मविआकडून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उमेदवारी, सत्यजीत तांबे यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय

Jan 14, 2023, 02:58 PM IST

Nashik Graduate Elections : सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितलेला नाही, भाजपचे स्पष्टीकरण

Nashik Graduate  Election :  अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबाबत भाजपाचा काही संबंध नाही. मात्र, त्यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही पार्लमेंट बोर्डाकडे जाऊ, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.  

Jan 14, 2023, 02:21 PM IST

Nashik Graduate Elections :नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात

Nashik Graduate Constituency Election : भाजपकडून शुभांगी पाटील - सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Jan 14, 2023, 01:04 PM IST