nashik tour guide

रामायणाशी संबंधित अंकाई किल्ल्याजवळ सापडलं भुयार; या किल्ल्यावर कसं जाल?

Ankai Hill fort: अंकाई किल्ल्याजवळ असलेल्या एका शेतात भुयारी मार्ग सापडला आहे. अनकाई किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोष‌ित केला आहे.

Dec 29, 2023, 06:23 PM IST