nashik umrane

नाशिक - उमराणे बाजार समितीत कांद्याच्या भावाचा विक्रम

नाशिक जिल्ह्यात कांदा भावाने इतिहास रचला आहे, नाशिकमधल्या  उमराणे बाजार समितीमध्ये दुसऱ्या दिवशीही उन्हाळी कांद्याला क्विंटलला  तेरा हजार नऊशे रुपायांचा विक्रमी भाव मिळाला आहे.

Dec 3, 2019, 11:23 AM IST