nasik crime

Nashik Crime: काय काळ आलाय; भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, हद्द म्हणजे महिलांचाही या कृत्यात हात?

Nashik Crime: पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती (Nashik Crime) वाढू लागली असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये अशाच एका घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. एका भोंदूबाबानं चक्क महिलेवर तीन वर्ष लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jan 3, 2023, 03:56 PM IST

मुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं

एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. 

Nov 19, 2022, 03:50 PM IST