विद्यार्थ्यांचे 'नीट' झाले आणि थॅंक यू राजसाहेब...
आमच्या मुलांनी तीन वर्ष अभ्यास केलाय. वर्षाला लाखभर रुपये खर्च आलाय. आता केंद्र सरकारने 'नीट'चा घोळ घातलाय. आम्ही करायचं काय, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, असे गाऱ्हाने मांडणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे न्याय मिळाल्याने कृष्णकुंजवर आज जल्लोष पाहायला मिळाला.
May 20, 2016, 10:05 PM IST