national student organisation event

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद आज मुंबईत

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद हे दोघे आज मुंबईत हजेरी लावणार आहेत. 

Jan 4, 2018, 08:21 AM IST