natural beauty tips

दही बनवेल तुम्हाला आणखी सुंदर.. असा करा वापर

हिवाळा जवळ येऊ लागला आहे. हिवाळ्यात त्वचेवर जास्त परिणाम होऊ लागतो.  त्वचा आणखी ड्राय होऊ लागते परिणाम चेहरा काळवंडू लागतो आणि त्वचेवरील तेज कमी होत. अशावेळी घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता 

Oct 30, 2022, 06:47 PM IST

'या' झाडाचं पान करतं फेसवॉशचं काम, कोणत्याही Side Effect शिवाय!

बाजारातील फेसवॉशपेक्षा हे नैसर्गिक फेसवॉश एकदा नक्की वापरा!

Oct 12, 2022, 12:49 AM IST