navardev bsc agri is ruling

REVIEW : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय बळीराजाचा 'नवरदेव Bsc Agri’

नुकताच ‘नवरदेव Bsc Agri.’ हा चित्रपट  प्रदर्शित झाला, चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील गाणी. या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 

Jan 31, 2024, 08:02 PM IST