भरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ
Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे.
May 13, 2024, 04:11 PM ISTशीव-पनवेल महामार्गाला जोडणारा नवा पूल; खारघरची वाहतूक कोंडी कमी होणार
Navi Mumbai News: कोपरा पूलाची वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिडकोने नव्या पुलाचा पर्याय आणला आहे. त्यामुळं वाहतुककोंडी कमी होणार आहे.
Apr 17, 2024, 03:32 PM ISTनवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
Navi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Apr 14, 2024, 09:09 AM ISTमुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?
Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये?
Apr 5, 2024, 12:56 PM IST
Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार 'हा' पूल; मानखुर्द ते वाशी टप्पा पूर्ण होताच इथूनही सुसाट प्रवास
Atal Setu च्या उपलब्धतेमुळं मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास कमालीचा सुकर झाला. अशा या प्रवासाला आणखी सुकर करण्यासाठी नवा मार्ग दोन- तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतोय...
Mar 19, 2024, 09:48 AM IST3 वर्षीय चिमुरडीवर भयंकर प्रसंग, शेजाऱ्याने खेळवण्याच्या बहाण्याने घरात नेलं अन्...
Navi Mumbai Crime: उरण परिसरात राहणाऱया एका 30 वर्षीय नराधमाने आपल्याच शेजारी राहणाऱया 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mar 17, 2024, 10:55 AM ISTNavi Mumbai: शाळेतील भांडणे जीवावर बेतली, अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Navi Mumbai Turbhe School Rada 14 March 2024
Mar 14, 2024, 02:00 PM ISTNavi Mumbai: शाळेतील भांडण जीवावर उठले, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Navi Mumbai School Fight: नवी मुंबईतील एका शाळेबाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील भांडणात जीव गेला आहे.
Mar 14, 2024, 12:48 PM ISTमहाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Navi Mumbai News : नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Mar 10, 2024, 11:09 PM ISTग्राहकांना दिलासा! अखेर लसूण स्वस्त; आता किती रुपयांना मिळतोय?
Garlic Price Drops : अखेर लसणाचे दर थेट निम्म्यानं कमी झालेत. उच्चांकी दर मिळाळेल्या लसणाच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. नवीन लसणाचा हंगाम सुरू झाला असून, मध्यप्रदेशातून लसणाची आवक वाढली आहे. आता लसूण किती रुपायांना मिळतोय जाणून घ्या...
VIDEO | अटल सेतू उद्या बंद राहणार, जाणून घ्या कारण
Atal Setu Will Be Closed For Traffic From 17 Feb To 18 Feb For Marathon
Feb 17, 2024, 09:35 PM ISTमुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण
Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा...
Feb 12, 2024, 10:09 AM IST
अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी
Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
Feb 8, 2024, 09:07 AM ISTहक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध
Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध.
Feb 7, 2024, 08:37 AM IST
धक्कादायक! 15 वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; मुलगी गर्भवती असल्याचे कळताच..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत मामाने 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
Feb 5, 2024, 12:47 PM IST