navi mumbai property exibition

नवी मुंबईत प्रॉपर्टी एक्झिबिशन

नवी मुंबईत महामुंबई बिल्डर वेलफेअर असोसिएनकडून प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवण्यात आल आहे. या प्रदर्शनात 8 लाखांपासून १ कोटीपर्यंतचे फ्लॅट उपलब्ध करुन देण्यात आलयं. खास मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

Mar 31, 2012, 03:47 PM IST