navratri 2022

Navratri 2022 : जाणून घ्या कधी आहे घटस्थापना आणि पूजा विधी...

Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का वर्षभरात चार नवरात्र असतात ते. हो कारण 2 नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जातात, तर एक चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) असते आणि एक शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) म्हणून ओळखली जाते.

Sep 14, 2022, 11:12 AM IST

मुस्लीम युवकांना दांडियात नो एण्ट्री? दांडिया खेळायचाय तर ओळखपत्र बंधनकारक

दांडिया खेळायचाय आधी आपली ओळख सांगा, निर्णयावरुन वाद पेटण्याची शक्यता

Sep 13, 2022, 06:28 PM IST

Navratri : नवरात्री आधी जाणून घ्या, काय आहे अखंड ज्योतीशी संबंधित श्रद्धा

Akhand Jyoti: देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसात मातेची विधीवत पूजा केली जाते आणि ज्योत प्रज्वलित करण्याचा नियम आहे. अखंड ज्योती पेटवताना अनेकांकडून चुका होतात. अखंड ज्योती प्रज्वलित करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

Sep 13, 2022, 08:32 AM IST