navratri 2022

Navratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; 'या' मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Mahanavami 2022 Kanya Pujan: नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. नवमीला सिद्धिदात्री माताची विधिवत पूजा केली जाते. तसेच कन्या पूजन देखील केलं जातं. चला तर मग जाणून घ्या 4 ऑक्टोबरला किती वाजेपर्यंत असेल महानवमी आणि कन्या पूजनाचे मुहूर्त...  

Oct 4, 2022, 09:45 AM IST

Ghat Visarjan 2022: घट विसर्जन कधी? 4 की 5 ऑक्टोबरला जाणून घ्या, पाहा Video

4 की 5 ऑक्टोबर 2022 नेमकं कधी घट विसर्जन करायचं याबद्दल त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण जाणून घेऊयात कधी करायचं आहे घट विसर्जन...

Oct 3, 2022, 05:50 PM IST

मोठी बातमी : सप्तशृंगी मंदिरात पशुबळी देण्यास राज्य सरकारची परवानगी

 सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. 

Oct 3, 2022, 11:03 AM IST

Navratri नंतर तुम्हाला असे स्वप्न दिसल्यास समजून घ्या दुर्गेची होणार कृपा

'या' नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसात भक्तांच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं.

 

Oct 3, 2022, 08:07 AM IST

Navratri Ashtami 2022 : 'या' गोष्टी नवरात्रीच्या महाअष्टमीला केल्या पाहिजेत, देवीची विशेष कृपा असते

Durga Ashtami 2022 Date : 3 ऑक्टोबर 2022 म्हणजेच सोमवारी शारदीय नवरात्रीची महाअष्टमी साजरी केली जाईल. अष्टमीला देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी केल्या पाहिजेत. यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळतोच पण आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल ... 

Oct 2, 2022, 08:47 AM IST

Ghat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी

Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.

Oct 1, 2022, 02:34 PM IST

Lalita Panchami 2022: ललिता पंचमीचे व्रत केल्यास मिळते आरोग्याचे वरदान, साजरा कसा करायचा ते जाणून घ्या!

Lalita Panchami 2022:  ललिता पंचमीच्या दिवशी माता सतीचे स्वरूप असलेल्या ललिता देवीची पूजा केली जाते. या दिवशी विधिवत पूजा केल्याने देवीच्या आशीर्वादाने व्यक्तीची सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्ती होते. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Sep 30, 2022, 12:01 PM IST

Navratri Kanya Poojan 2022 : अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन कसे कराल, जाणून घ्या योग्य पद्धतीसह विधी

What Is Kanya Poojan : 26 सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये आईच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. जाणून घेऊया कन्या पूजन तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त.

Sep 30, 2022, 10:40 AM IST

Navratrotsav 2022 : नवरात्रीत दाखवा मराठमोळा स्वॅग आणि जिंका Apple 11 Iphone

आता आयफोन (Apple 11 Iphone) जिंकण्यासाठी गरबाप्रेमींमध्ये आयफोन जिंकण्यासाठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. 

Sep 30, 2022, 12:18 AM IST

Navratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल

Navratri 2022:  काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media)  व्हायरल होतो आहे. 

Sep 29, 2022, 02:40 PM IST

Navratri 2022 : देवीच्या रुपानं घरात आलेल्या महिलांना कुंकू लावताना 'या' चुका करु नका

कुंकू नेमकं कसं लावावं, हे एकदा पाहूनच घ्या. आयत्या वेळी फसगत नको... 

Sep 29, 2022, 11:58 AM IST

Rohit Pawar Birthday: 'पाहता क्षणी प्रेमात पडलो', रोहित आणि कुंती पवारांच्या लग्नाची गोष्ट

Rohit Pawar love story: रोहित पवार कुंती येण्यांना भेटण्यासाठी गेलं असता...

Sep 29, 2022, 11:15 AM IST

Kirit Somaiya Garba | किरीट सोमय्या-प्रवीण दरेकर यांनी गरब्यावर धरला ठेका, व्हीडिओ व्हायरल

Navratri 2022 :   महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांनी गरब्यावर ठेका धरला.  

Sep 28, 2022, 10:51 PM IST
navratri 2022 bjp leader kirit somaiya garba with pravin darekar PT34S

VIDEO : गरबो रमतो जाय| किरीट सोमय्या यांचा गरबा

navratri 2022 bjp leader kirit somaiya garba with pravin darekar

Sep 28, 2022, 09:45 PM IST