navya naveli nanda news

'मी हे मान्य करते की...', IIM अहमदाबादमधील प्रवेशानंतर ट्रोल होण्यावर बिग बींच्या नातीनं सोडलं मौन

Navya Naveli Nanda on Trolling Over IIM Ahmedabad Admission :  नव्या नवेली नंदानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेशानंतर झालेल्या ट्रोलिंगवर केलं स्पष्ट वक्तव्य...

Sep 27, 2024, 01:23 PM IST

जया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट...

Navya Naveli Nanda on Wedding : नव्या नवेली नंदानं थेट कार्यक्रमात जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांना विचारला बेस्ट फ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न... लव्ह लाइफ टिप्स देत जया बच्चन म्हणाल्या...

Apr 6, 2024, 12:00 PM IST

'इथून थेट शेतात जातेय...' बिग बींच्या नातीला ट्रॅक्टर चालवताना पाहून नेटकऱ्यांना आठवली आर्ची

Navya Naveli Nanda Tractor Video: अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नंदा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात (Navya Nanda Tractor Video) ती ट्रॅक्टर चालवताना दिसते आहे. यावेळी तिला या पोस्टवरून चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेकांना आर्चीची आठवण झाली आहे. 

May 20, 2023, 10:13 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x