nawab malik

Nawab Malik Arrested | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ED ऑफीससमोर घोषणाबाजी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.

Feb 23, 2022, 03:29 PM IST

Nawab Malik Arrested | मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

 तब्बल ७-८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडींना अटक केली आहे. 

Feb 23, 2022, 03:16 PM IST
Nawab Malik ED Inquiry going from Last 5 Hours 01:13
Mumbai Iqbal Kaskar has given name of Nawab Malik for Money Londrying 01:17

VIDEO| इक्बाल कासकर आणि नवाब मलिक यांचं कनेक्शन?

Mumbai Iqbal Kaskar has given name of Nawab Malik for Money Londrying

Feb 23, 2022, 01:25 PM IST
Supriya Sule Said that Nawab Malik not received ED Notice 02:03

VIDEO| NCP नेते नवाब मलिक ED च्या रडारवर

Supriya Sule Said that Nawab Malik not received ED Notice

Feb 23, 2022, 01:15 PM IST

'नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका', चंद्रकांत पाटील यांचा टोला

'मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं'  शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपाचा निशाणा

 

Feb 23, 2022, 01:04 PM IST

नवाब मलिक ईडी चौकशी, भाजपकडून सूडाचे राजकारण - मुश्रीफ

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले भाजपकडून सूडाचे राजकारण सुरु आहे.

Feb 23, 2022, 12:58 PM IST

ईडी कारवाई : भाजपची मोडस ऑपरेंडीच बनली - रोहित पवार

Rohit Pawar on Nawab Malik ED Inquiry  : नोटीस न देता मंत्र्याला किंवा एखाद्या व्यक्तीला असे ताब्यात घेता येत नाही. मलिक यांनी रॅकेट उघड केले आहे. यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळेच हे सगळे चालले आहे, अशी प्रतिक्रिया  रोहित पवार यांनी दिली आहे. 

Feb 23, 2022, 12:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x