nawab malik

नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Nawab Malik son in law Death:  नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. 

Nov 3, 2024, 07:35 PM IST
मुलगी, जावई होते आत्महत्येच्या तयारीत, मला सापडलेल्या चिठ्ठीत..'- नवाब मलिकांनी सांगितली कटु आठवण

मुलगी, जावई होते आत्महत्येच्या तयारीत, मला सापडलेल्या चिठ्ठीत..'- नवाब मलिकांनी सांगितली कटु आठवण

Nawab Malik On Sana Malik: . केवळ मुस्लिमच नव्हे तर विशेषत:मराठी, उत्तर भारतीय असा सर्व समाज माझ्यासोबत आहे. कितीही झालं तरी मी जिंकून येणार असे ते यावेळी म्हणाले. 

Nov 2, 2024, 09:49 PM IST
नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म

नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म

Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते.   

Oct 29, 2024, 02:41 PM IST
 राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? सस्पेन्स संपण्याआधी नवाब मलिक मोठा निर्णय घेणार?

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? सस्पेन्स संपण्याआधी नवाब मलिक मोठा निर्णय घेणार?

Nawab Malik : नवाब मलिकांची राष्ट्रवादीतील उमेदवारी अजूनही वेटिंगवरच आहे.. त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्धार मलिकांनी केलाय.. काहीही झालं तरी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भऱणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.. 

Oct 27, 2024, 11:45 PM IST
Nawab Malik son-in-law Sameer Khan seriously injured in an accident

नवाब मलिक यांचे जावई समीर खान अपघातात गंभीर जखमी

Nawab Malik son-in-law Sameer Khan seriously injured in an accident

Sep 18, 2024, 06:35 PM IST
भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?

Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय, 

Aug 20, 2024, 10:58 PM IST
नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यता

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यता

Political Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....   

Aug 15, 2024, 12:49 PM IST