ncp ajit pawar

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba NCP Ajit Pawar PT3M11S

Gautami Patil Apology: दादा सॉरी... गौतमी पाटीलने मागितली अजीत पवार यांची माफी

दादा मला माफ करा असं म्हणत गौतमी पाटीलने हात जोडून माफी मागितली आहे.

Feb 13, 2023, 12:05 AM IST

Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया

NCP Hasan Mushrif ED Raid :  राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 11, 2023, 11:19 AM IST

अजित पवार यांची केंद्र सरकारवर टीका, म्हणाले... आधी किमती वाढवतात आणि मग...

केंद्राने आता साधारण पेट्रोल 8 रुपये आणि डिझेलची 2 रुपयाने कपात केली. पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत आहे त्यात केंद्र टॅक्स लावतो आणि राज्य सरकार व्हॅट लावतो.

 

May 26, 2022, 11:37 AM IST

भोंग्याच्या निर्णयाचा या जिल्ह्यातील मंदिरांना बसणार सर्वाधिक फटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकर आहेत त्यांनी कायद्याचे पालन करून त्याची परवानगी घ्यावी असे आवाहन केले आहे.

 

May 5, 2022, 05:06 PM IST

MNS Raj Thackeray : राज ठाकरे चुकीचं बोलले? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपबद्दल चुकीचं...    

 

Apr 3, 2022, 10:27 AM IST

मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा, पहा काय म्हणाले?

मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी 'यांच्या पोटदुखीचा इलाज करायला हवा' असा इशारा दिलाय. 

 

Apr 2, 2022, 01:33 PM IST

आज पोलिटिकल सोमवार, सुरुवात अधिकाऱ्यांच्या हजेरीपासून

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेते आज कोकण दौऱ्यावर आहेत.

 

Mar 28, 2022, 10:56 AM IST

भर सभेत अजित पवार म्हणाले,.. घंटा ...

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि अनोख्या शैलीसाठी परिचित आहे.

 

Mar 27, 2022, 03:16 PM IST

"ये हुई ना बात", म्हणत आमदार जेव्हा दादांचं स्वागत करतात तेव्हा...

विधानसभेत कोणता आमदार कधी कुठला प्रश्न विचारेल, कधी कोपरखळी मारेल, कधी संतापेल हे सांगता येत नाही.

Mar 22, 2022, 09:24 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांसाठी एका दादांनी घेतली दुसऱ्या दादांची भेट, नेमकं काय झालं या भेटीत?

गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे उद्धवस्त झाली. गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे मी ते जवळून अनुभवले आहे. मी या संपामुळे होरपळलो आहे. त्यामुळे एसटीचा संप लवकरात लवकर संपवा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 

 

Mar 22, 2022, 06:38 PM IST

आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी, काय नेमकं घडलं 'या' दोन नेत्यांमध्ये?

दादा म्हणाले, ते तुमच्यातच राहू द्या. मला यात गुंतवू नका... 

Mar 22, 2022, 04:47 PM IST

पीक विमा कंपन्यांबाबत अजित पवार घेणार हा मोठा निर्णय

केंद्र-राज्य आणि शेतकऱ्यांची एवढी मोठी रक्कम भरून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल... 

 

Mar 16, 2022, 06:25 PM IST

मिलिंद नार्वेकर म्हणतात; 'दादा माझा लै भारी"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसोबत चांगलं संबंध राखून आहेत.

Mar 11, 2022, 09:50 PM IST