ncp name

'घरात चोरी झाली म्हणून आपण...', पक्ष चिन्ह, नावावरुन 'होसलेस चोरी' म्हणत शरद पवारांचा टोला

Sharad Pawar On NCP Party Symbol and Name: शरद पवार यांनी, 'जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता?' असे सवाल भाषणामध्ये उपस्थित केले.

Mar 23, 2024, 04:23 PM IST

ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'

Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 8, 2024, 08:37 AM IST

'राष्ट्रवादी अजित पवारांची' निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया! म्हणाले, 'हा निर्णय..'

Devendra Fadnavis On NCP Name And Symbol: अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. फडणवीस यांनीही मोजक्या शब्दांमध्ये पहिली प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Feb 7, 2024, 07:37 AM IST