ncp supriya sule

Maharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Sep 18, 2023, 07:11 PM IST

Supriya Sule : जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Arrest) यांनी अटक केल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Nov 11, 2022, 03:39 PM IST

सुप्रिया सुळे यांचा असाही निर्भीडपणा.. आंदोलकांना एकट्या भिडल्या..

हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचारी सिल्वर ओकवर दाखल झाले होते.

Apr 8, 2022, 05:39 PM IST

भाजपमध्ये गेलात की नोटीस... नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

काय बोलायचंय ते बोलून घ्या, ३ वाजल्यानंतर संजय राऊत टेक ओव्हर करतील

Feb 15, 2022, 12:32 PM IST

अनिल देशमुखांच्या घरावर EDची छापेमारी; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची प्रतिक्रिया

परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वेगवेगळ्या चौकशांचं सत्र सुरू झालं. त्यातचं आता अनिल देशमुखांच्या घरावर EDने छापेमारी केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली. मुंबई आणि नागपूरच्या घरावर ईडीनं धाड टाकली. 

Jun 25, 2021, 12:43 PM IST
Baaramati BJPs Kanchan Kul To Contest Lok Sabha Election Against NCP Supriya Sule PT45S

बारामती | कांचन कुल भाजपाच्या उमेदवार

बारामती | कांचन कुल भाजपाच्या उमेदवार
Baaramati BJPs Kanchan Kul To Contest Lok Sabha Election Against NCP Supriya Sule

Mar 24, 2019, 05:30 PM IST

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी

गेल्यावेळी जानकर थोड्याच मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.

Mar 23, 2019, 04:00 PM IST