मुंबईकरांनो सावधान, यूट्यूबवर दिसतायत चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ; सायबर सेलची कारवाई
Cyber crime: चाइल्ड पोर्नोग्राफीसारखा कंटेट YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ( NCPCR ) महाराष्ट्र सायबर सेलला दिली होती आहे.
Jan 12, 2024, 08:43 AM ISTबापरे! कोरोनाच्या 21 महिन्यांच्या काळात 'इतकी' मुलं झाली अनाथ, बाल आयोगाने जाहीर केली आकडेवारी
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अनाथ मुलांशी संबंधित आकडा सर्वोच्च न्यायालयात सांगितला आहे. 1 एप्रिल 2020 नंतर अनाथ झालेल्या मुलांची ही संख्या आहे.
Jan 17, 2022, 09:02 PM IST