ndas vice presidential candidate

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार वेंकैया नायडू यांचा राजकीय प्रवास

भाजपसाठी नेहमी संकटमोचकच्या भूमिकेत असणारे वरिष्ठ नेते वेंकैया नायडू यांना उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. वेंकैया नायडू मोदी सरकारमधील सर्वात वरिष्ठ मंत्र्यांमधील एक नेते आहेत. दक्षिण भारतातील सर्वात जुने भाजप नेते देखील आहेत. 2002 ते 2004 दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील ते होते.

Jul 18, 2017, 09:10 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x