neelam shirke

'चेकअपला सांगून गेले आणि... ' लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' आठवण सांगून नीलम शिर्के भावूक

'वादळवाट', 'असंभव' सारख्या मालिका तसेच 'पछाडलेला' सारख्या सिनेमांमधून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे नीलम शिर्के. नीलम शिर्के सध्या अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणेच दूर आहे. आमदार उदय सामंत यांची पत्नी असलेल्या नीलम शिर्के यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा 'तो' किस्सा. 

Dec 7, 2024, 03:09 PM IST