neena gupta boyfriend

खायला मिळावं म्हणून पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या नीना गुप्ता; बॉयफ्रेंड म्हणायचा, 'तू नोकर व्हायला आलीस...'

Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. कशा प्रकारे मुंबईत आल्यानंतर फुकटात खायला मिळावं म्हणून त्या पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या, याविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

Dec 12, 2023, 02:18 PM IST

'40 डिग्री सेल्सियस तापमान आणि शुटिंग...' नीना गुप्ताने सांगितला अनुभव

Neena Gupta At Panchayat S3 Shooting: अभिनेत्री नीना गुप्ता या कायमच चर्चेत असतात. सध्या त्या 'पंचायत' या मालिकेतील तिसऱ्या सिझनचे शुटिंग करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ (Video) इन्टाग्रामवरून शेअर केला आहे. 

May 24, 2023, 07:14 PM IST

लग्नाशिवाय आई बनली होती 'ही' अभिनेत्री; सांगितली धक्कादायक कहाणी

बॉलीवूड इंडस्ट्रीत संघर्षांची कहाणी अनेकदा ऐकायला मिळते.

Sep 27, 2022, 06:46 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x