neeraj chopra misses out on title by 0 01 meters

फक्त 0.01 मीटरची चूक; नीरज चोप्राचं स्वप्न भंगल; Diamond League Final मध्ये दुसऱ्या स्थानावर

Diamond League Final: भारताचा स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा डायमंड लीगमधून एका सेंटीमीटरने फायनलचं पदक हुकलं आहे. फायनलमध्ये 87.86 मीटरच्या थ्रोने दुसरं पदक पटकावलं आहे. 

Sep 15, 2024, 08:10 AM IST