NEET Scam: पोलिसांसोबतच एटीएस, सीबीआयला देतोय गुंगारा, इरण्णाच्या मागे नेमकं आहे तरी कोण?
NEET Scam: नीट घोटाळ्यातील मुख्य आरोपी ईरण्णा कोंगलवार हा मागील अनेक दिवसांपासून एटीएस, सीबीआय आणि पोलिसांना गुंजारा देत आहे. त्यामुळे ईरण्णाच्या मागे आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jul 22, 2024, 02:31 PM ISTमहाराष्ट्रातील मोठा शैक्षणिक घोटाळा! 'नीट' बाजारपेठत 700 कोटींची उलाढाल, कसा सुरू झाला 'लातूर पॅटर्न'?
Latur NEET Scam: लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ आहे. पुस्तकांची आणि लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल 700 कोटी रुपये इतकी आहे.
Jun 25, 2024, 06:56 PM IST