neet ug admit card 2022

NEET UG Admit Card 2022 | वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाऊनलोड

NEET UG Admit Card 2022 | वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश प्राधिकरणातर्फे (NTA) 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे NEET  प्रवेशपत्र मंगळवारपासून  उपलब्ध करण्यात आले.

Jul 13, 2022, 08:49 AM IST