negative thoughts

नकारात्मक विचार होतील सकारात्मक, करा 'हे' काम!

Positive thinking: व्यस्त राहा. आवडीची कामे करा. आवडत्या मित्रांना भेटा. त्रासाचं कारण लिहून काढा. लिहिल्याने मन हलके होते. मेडिटेशन केल्याने नकारात्मक विचार दूर होतात. सकाळची वेळ यासाठी उत्तम. मन भटकवण्यासाठी राहिलेली कामे करा. यामुळे कामदेखील पूर्ण होईल आणि व्यस्त राहायला कारण मिळेल. चांगली पुस्तके वाचल्याने निगेटिव्हीटी दूर होते. मन शांत करण्यासाठी प्रेरणा देणारी पुस्तके वाचा. 

Feb 16, 2024, 07:14 PM IST

Overthinking म्हणजे काय? नुकसान करणाऱ्या या स्वभावावर कसे कराल कंट्रोल

How to Control Overthinking : गरजेपेक्षा जास्त विचार करणे म्हणजे ओव्हरथिंकिग असंख्य नुकसानदायी आहे. यावर कंट्रोल करण्याच्या खास टिप्स

Sep 28, 2023, 07:35 PM IST