धुळे : नेस्ले कंपनीने मॅगीचा स्टॉक उचलला नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2015, 09:06 AM ISTराज्यात मॅगीवर बंदी
Jun 5, 2015, 11:30 PM ISTभाजप खासदार सोमय्यांनी घेतली नेस्लेची बाजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 02:31 PM ISTमॅगी परत घेणार, नेस्ले सीईओ यांनी मांडली आपली बाजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 02:30 PM ISTभारतीय बाजारातून मॅगी मागे घेणार नेस्ले कंपनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 11:53 AM ISTमॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले
दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
Jun 5, 2015, 09:11 AM ISTमॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jun 4, 2015, 01:05 PM ISTमाधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार
नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
May 31, 2015, 10:01 AM IST`नेस्ले`च्या उत्पादनांत घोड्याचं मांस...
लहान मुलांसाठी पौष्टीक खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय ब्रॅन्ड ‘नेस्ले’ वादात अडकलंय. खाद्य उत्पादन बनवणारी जगभरातील सगळ्यात मोठ्या कंपनीच्या उत्पादनं बनविण्यासाठी ‘घोड्याच्या मासां’चा वापर केला जात असल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
Feb 19, 2013, 04:33 PM IST