net run rate

विराटची शतकाची हाव भारताला महागात? ...तर Points Table मध्ये झाली असती मोठी उलथापालथ

Slow Innings By Virat Kohli Against Bangladesh: विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं खरं पण या शतकांसाठी विराटने अनेक एकेरी आणि दुहेरी धावा नाकारत स्वत:कडे स्ट्राइक ठेवली.

Oct 21, 2023, 01:47 PM IST

World Cup 2019 : 'याचा पुन्हा विचार करा'; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांचा आयसीसीला सल्ला

वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. 

Jul 6, 2019, 07:58 PM IST