नागपूर एअरपोर्टच्या नवीन बांधकामासाठी मान्यता
एअरपोर्टचं नवीन बांधकाम करण्यासाठी मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा बोलवण्यात येणार आहे. त्यातून अतिशय अद्यावत एअरपोर्ट, कार्गो टर्मिनल आणि एक नवीन धावपट्टी निर्माण केले जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Aug 7, 2017, 11:33 AM ISTमुंबई - आमदार निवासाबद्दल सीएम काय म्हणाले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 06:11 PM ISTमुंबईत बांधकामाला मंजुरीसाठी आता पालिकेत खेटे घालण्याचा त्रास वाचणार
मुंबईत बांधकामाला मंजुरी देण्याचे अधिकार आता परवानाधारक खाजगी वास्तुविशारदांना आणि सर्वेक्षकांना मिळणार आहेत.
Apr 3, 2017, 03:42 PM ISTकल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी?
कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे.
Jun 24, 2016, 05:34 PM ISTमुंबईत नवीन बांधकामाना आता परवानगी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 10:02 AM ISTमुंबईत नवीन बांधकामांसाठी हायकोर्टाची मनाई
डम्पिंगच्या प्रश्नामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यास हायकोर्टाने महापालिकेला मनाई केली आहे. मुलुंड आणि देवनार येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास कोर्टाने ३० जून २०१७ पर्यंत पालिकेला मुदतवाढ दिली आहे. देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्याची हायकोर्टाने दिलेली मुदत ऑक्टोबर २०१५ मध्येच संपली होती. त्यामुळे मुदतवाढीसाठी महापालिकेने हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली.
Feb 29, 2016, 11:36 PM ISTमुंबईत नवीन बांधकामांसाठी हायकोर्टाची मनाई
मुंबईत नवीन बांधकामांसाठी हायकोर्टाची मनाई
Feb 29, 2016, 07:36 PM IST