new continent on world

जगाच्या पाठीवर आणखी एक खंड

न्यूझीलंड हा देश एक मोठं क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागरातील एक बेट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस 1500 किमी अंतरावर हे बेट आहे. न्यूझीलंडसंदर्भातील भौगोलिक धारणा आता बदलण्याची शक्‍यता आहे. न्यूझीलंडसहित जगाच्या भूगोलाची पुनर्रचना करणारे अमेरिकेतील "जिओलॉजिकल सोसायटी'च्या अभ्यास नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Feb 20, 2017, 06:32 PM IST