new delhi disel gas jaypal reddy

'डिझेल-गॅसची' भाववाढ? सामान्य 'गॅसवर'

पेट्रोलचे दर हे दिवसेंदिवस वाढत असताना आता डिझेल आणि एलपीजी गॅसचे भाव सुद्धा वाढण्याची शक्यता पुन्हा एकदा वर्तविली जात आहे. यामुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त होणार आहे.

Nov 2, 2011, 01:08 PM IST