पत्र्याचं छत असणाऱ्या घरात राहत होता अभिनेता, नव्या घरात प्रवेश करताच झाला भावूक
आपल्या अभिनयाच्या बळावर पंकजने थेट मुंबई गाठली आणि .....
Apr 15, 2019, 05:32 PM ISTऐश्वर्या-अभिषेकचे नवे घर...
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे.
Jan 6, 2018, 06:30 PM ISTहा आहे विरूष्काच्या मुंबईतील नव्या घराचा पत्ता
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली ११ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले,.
Dec 15, 2017, 06:38 PM ISTऔरंगाबाद । सरस्वती आणि लक्ष्मी हत्तींणी विशाखापट्टणमला रवाना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 08:12 PM ISTउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आज करणार गृह प्रवेश
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊमधील कालिदास मार्ग येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आज गृह प्रवेश करणार आहेत. याविषयी त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही. योगींनी पंधरा मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता बुधवारच्या शुभ मुहूर्तावर ते गृह प्रवेश करणार असल्याचे योगींच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे.
Mar 29, 2017, 12:28 PM ISTनवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग
स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहणा-यांना नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग होणार आहे.
Apr 1, 2016, 02:38 PM ISTबिपाशा - हरमन लवकरच लग्नाच्या बेडीत, दोघे घराच्या शोधात
कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.
Apr 19, 2014, 10:17 PM ISTआता प्राण्यांसाठी बनणार वन बीएचके घरं!
आपल्याला जसं कमीत-कमी वन बीएचके घर तरी असावं, असं वाटतं. तर मग प्राण्यांना का नाही? मुंबईत आता प्राण्यांसाठी खास अशी वन बीएचके घरं बनणार आहेत. हे चित्र आपल्याला दिसेल ते मुंबईतल्या जीजामाता उद्यानात.
Aug 27, 2013, 04:31 PM IST