महाराष्ट्रात वाळू झाली स्वस्त; तीन हजार रुपयांची आता मिळणार 'इतक्या' रुपयात कसं ते वाचा
New Sand Policy : राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे श्रीरामपूर येथे उद्घाटन केले आहे.
May 1, 2023, 02:56 PM ISTबांधकाम किंवा घरासाठी वाळू पाहिजे असल्यास आता द्यावा लागणार आधार क्रमांक!
Aadhaar is mandatory for purchase of sand : नव्या धोरणात वाळू चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता आधार क्रमांकाशिवाय वाळू मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत.
Apr 26, 2023, 08:50 AM IST