जमावबंदीमध्ये रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा रुग्णालयात जाण्यासाठी पोलीस अडवणार का?
ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे राजधानी दिल्लीत सर्वाधिक आहेत, त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Dec 30, 2021, 09:14 PM ISTMumbai Lockdown News: ....तर मग मुंबईत लॉकडाऊन लागणार, राजेश टोपेंकडून संकेत
आरोग्यामंत्री राजेश टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईत केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.
Dec 30, 2021, 12:32 PM IST