new year investment

Investment Tips 2023: मंदीतही संधीची सुकर वाट... पाहा गुंतवणूकीचे 'हे' लाभदायक पर्याय

Investment Tips 2023: नव्या वर्षात तुमच्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही विविध पर्यायांचा वापर येत्या नव्या वर्षात (New Year Investment) करू घेऊ शकता. तेव्हा आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण करू घेणे आवश्यक आहे. 

Dec 16, 2022, 01:28 PM IST