new year

नव्या वर्षात 1 हजारची नोट पुन्हा बाजारात येणार? 2 हजारांची नोट चलनातून गायब होणार?

सध्या असा दावा करण्यात येतोय की, तुमच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या (2000 notes) नोटा लगेच बँकेत जमा करा आणि जर बँकेत नोटा जमा केल्या नाहीत तर त्याचा मोबादला तुम्हाला मिळणार नाही.

Dec 19, 2022, 10:17 PM IST

New Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या

New Year 2023 : वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना. हा अधिकचा महिना आल्यावर ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. नवीन वर्षात अधिकचा महिना कधी आहे? याबद्दल जाणून घेऊया...  

Dec 19, 2022, 12:15 PM IST

Marriage | अविवाहितांसाठी खुशखबर; नवीन वर्षात लग्नाचे भरपूर मुहूर्त

नुकताच गुढीपाडवा आपण साजरा केला. चैत्र प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्यापर्यंत प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे.

Apr 5, 2022, 11:18 AM IST

१ एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून का साजरा केला जातो? या मागची कथा फारच रंजक

आज आम्ही तुम्हाला या मागची रंजक कहाणी सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याच्या इतिहासाची माहिती मिळेल.

Apr 1, 2022, 06:06 PM IST