new year

महाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही; New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?

  थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात. गोवा हा सुंदर समुद्र किनारे आणि नाईटसाठी प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील असेच गोव्याला टक्कर देतील असे सुंदर आणि अथांग समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या. 

Dec 21, 2024, 11:12 PM IST

18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स

बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.

Dec 21, 2024, 04:46 PM IST

ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो. 

 

Dec 20, 2024, 04:05 PM IST

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

31 st Dec Celebration Planning : वर्षाचा शेवट अथांग समुद्राच्या साक्षीनं... IRCTC चं खास क्रूझ पॅकेज कसं बुक करायचं?

IRCTC Cruise Package : नव्या वर्षाची नवी सुरुवात अनोख्या आणि तितक्याच खास पद्धतीनं करायच्या विचारात असाल तर त्यासाठी तुमची मदत करणार आहे आयआरसीटीसी. 

 

Dec 20, 2024, 12:03 PM IST
Inflation shock in the new year Beard, hair cut, beauty treatment Saloon Rate will be expensive PT1M29S

नवीन वर्षात महागाईचा झटका ! दाटी, हेअरकट, ब्युटी ट्रिटमेंट महागणार

Inflation shock in the new year Beard, hair cut, beauty treatment Saloon Rate will be expensive

Dec 12, 2024, 12:20 PM IST

Porn Star Martini : गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला खाद्यपदार्थ नेमकं काय? रेसिपीसुद्धा पाहा

Google Trends: गुगलवर 2024 या वर्षात सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं, हे जाणून घेऊयात

Dec 11, 2024, 02:45 PM IST

Year Ender 2024 : देवतांच्या 'या' बेटाची भारतीयांना भुरळ; यंदाच्या वर्षी Google सर्च केलेली Top 10 पर्यटनस्थळांची यादी पाहाच

Year Ender 2024 : पर्यटनाची आवड असणाऱ्या भारतीयांचा कल कोणत्या ठिकाणांकडे? पाहा भटकंतीसाठीच्या या ठिकाणांपैकी एखादं नाव तुम्हीही शोधलंय का... 

 

Dec 11, 2024, 01:47 PM IST

भारतीयांनी 2024 मध्ये सर्वाधिक Google Search केलेले Top 10 सेलिब्रिटी! पहिली 3 नावं एकदा पाहाच

Year Ender Year in Search 2024 Top 10 People Indian Search: या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक कोणत्या भारतीय व्यक्तींना गुगलवर सर्च केलं याची यादी गुगलनेच Year in Search 2024 या अहवालात जारी केली आहे. या यादीत पहिल्या 3 क्रमांकावरील व्यक्ती पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Dec 11, 2024, 01:38 PM IST

कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त

Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात. 

 

Dec 9, 2024, 04:04 PM IST

Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?

Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल 'चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा... 

 

Nov 22, 2024, 01:47 PM IST

31st चा प्लॅन बोंबलला! 'सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट' लागू झाल्यानं भारतीय नोकरदार वर्गानं डोकंच धरलं

Job News : नोकरी स्थैर्य देते, आर्थिक सुबत्ता देते हे सर्वकाही ठीक. पण, हीच नोकरी मानसिक शांतता आणि आनंद देते का? एका कंपनीची नोटीस पाहून तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधू लागाल... 

 

Nov 22, 2024, 12:44 PM IST

लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? अधिकचा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो?

Leap Year Calculation: पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि ६ तास लागतात आणि त्यानंतरच एक सौर वर्ष पूर्ण होते आणि नवीन वर्ष सुरू होते.

Jan 2, 2024, 12:56 PM IST

चिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही

New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Jan 1, 2024, 09:45 PM IST

भारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

Dec 31, 2023, 04:14 PM IST